ब्रँच विक्रम हायस्कूल,न्यू वाडदे,गडमुडशिंगी, ता.करवीर,जि.कोल्हापूर.मो.9689438162
ऑनलाइन टेस्ट इ.5वी
Saturday, 8 October 2016
Online Test No.1 Std.5th परिसर 2
ऑनलाइन टेस्ट
येथे परिसर अभ्यास 2 टेस्ट चालू आहे.
भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला ........म्हणतात.
१४ कर्ब
इतिहास
पर्यावरण
इतिहास केवळ .......च्या आधारे लिहिला जात नाही.
शास्त्र
भूतकाळ
कल्पने
आपण वापरतो ती दिनदर्शिका........वर आधारलेली असते.
इसवी सन
१४ कर्ब
काष्ठवालायांचे विश्लेषण
एकपेशीय सजीव पाहण्यासाठी .....चि गरज भासते.
दुर्बीण
सुक्ष्मदर्शक
भिंग
उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा .....या शास्त्रज्ञाने मांडली.
चार्ल्स डार्विन
विलार्ड लिबी
लुई लिकी
पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात उत्क्रांत टप्पा म्हणजे .....प्राणी होय.
जलचर
उभयचर
सस्तन
लॅटीन भाषेत ......या शब्दाचा अर्थ मानव
सस्तन
होमो
मॅन
शक्तिमान मानवाचे अवशेष जर्मनी देशातील ......या ठिकाणी सापडले.
स्वित्झर्लंड
युरोप
निअंडरथल
बुद्धिमान मानवाला .....म्हणतात.
इरेक्टस
सेपियन
निअंडरथल
कुशल मानवाला .....म्हणतात.
होमो हॅबिलीस
निअंडरथल
होमो सेपियन
येथे परिसर अभ्यास 2 टेस्ट पूर्ण झाले.
No comments:
Post a Comment
Newer Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment