Sunday, 9 October 2016

Online Test No.2 std.5th परिसर 2

Online Test No.2 Std.5th

खालील प्रश्नांची योग्य उत्तरे निवडून त्या पर्यायावर माउसचे डावे बटण दाबा.चला तर मग टेस्ट सुरु करा.
  1. स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे.

  2. प्रयत्न
    स्वातंत्र्यलढा
    अहिंसा

  3. भारत देश केव्हा स्वतंत्र झाला.

  4. १५ ऑगष्ट १९४९
    १५ ऑगष्ट १९२०
    १५ ऑगष्ट१९४७

  5. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारतीयांनी कोणत्या सरकारविरोधी लढा दिला.

  6. फ्रेंच
    रशियन
    इंग्रज

  7. इसवी हा शब्द कोणत्या नावाशी सबंधित आहे.

  8. येशू
    प्रभू
    ईश्वर

  9. शंभर वर्षाच्या काळाला काय म्हणतात.

  10. शतक
    हजार
    दशक

  11. काळाची लांबी मोजणे म्हणजे काय.

  12. इसवी सन
    कालगणना
    परिगणना

  13. हिजरी ही कालगणना कोणत्या धर्माची आहे.

  14. इस्लाम
    इसाई
    ख्रिश्चन

  15. भारतातील पारशी समाज कोणती कालगणना उपयोगात आणतो.

  16. हिजरी
    शालिवाहन शक
    शहेनशाही

  17. कर्ब १४ ही पद्धत कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली.

  18. विलार्ड लिबी
    लुई लिकी
    चार्लस डार्विन

  19. इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही त्या काळाला काय म्हणतात

  20. ऐतिहासिक काळ
    प्रागैतिहासिक काळ
    स्वातंत्र्यपूर्व काळ

शाबाश तुमची टेस्ट पूर्ण झाली.

Saturday, 8 October 2016

Online Test No.1 Std.5th परिसर 2

ऑनलाइन टेस्ट

येथे परिसर अभ्यास 2 टेस्ट चालू आहे.
  1. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला ........म्हणतात.

  2. १४ कर्ब
    इतिहास
    पर्यावरण

  3. इतिहास केवळ .......च्या आधारे लिहिला जात नाही.

  4. शास्त्र
    भूतकाळ
    कल्पने

  5. आपण वापरतो ती दिनदर्शिका........वर आधारलेली असते.

  6. इसवी सन
    १४ कर्ब
    काष्ठवालायांचे विश्लेषण

  7. एकपेशीय सजीव पाहण्यासाठी .....चि गरज भासते.

  8. दुर्बीण
    सुक्ष्मदर्शक
    भिंग

  9. उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा .....या शास्त्रज्ञाने मांडली.

  10. चार्ल्स डार्विन
    विलार्ड लिबी
    लुई लिकी

  11. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात उत्क्रांत टप्पा म्हणजे .....प्राणी होय.

  12. जलचर
    उभयचर
    सस्तन

  13. लॅटीन भाषेत ......या शब्दाचा अर्थ मानव

  14. सस्तन
    होमो
    मॅन

  15. शक्तिमान मानवाचे अवशेष जर्मनी देशातील ......या ठिकाणी सापडले.

  16. स्वित्झर्लंड
    युरोप
    निअंडरथल

  17. बुद्धिमान मानवाला .....म्हणतात.

  18. इरेक्टस
    सेपियन
    निअंडरथल

  19. कुशल मानवाला .....म्हणतात.

  20. होमो हॅबिलीस
    निअंडरथल
    होमो सेपियन

    येथे परिसर अभ्यास 2 टेस्ट पूर्ण झाले.